Thursday 19 April 2012

Re: [Lovers India] मराठी विनोद

Sent from my Verizon Wireless Phone

Nitin Shinde <nitinshinde2988@gmail.com> wrote:

>मराठी विनोद
>
>
>१)
>पांडू हवालदाराने चार
>शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले
>पाहून इन्स्पेक्टर प्रधान हतबुद्धच
>झाले.
>त्यांनी विचारले, ''काय रे पांडू, हा काय प्रकार?''
>'' अहो,
>या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार
>केला.''
>...
>इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्र.
>२)
>
>चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.
>
>बंटू : अरेरे बिच्चारी.
>
>चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.
>
>बंटू : तुला कसं रे कळलं.
>
>चिंटू : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी
>चप्पल करक...
>
>३)
>
>गणिताचे सर: एक हजार किलो म्हणजे एक टन, तर सांगा पाहू बंटी, तीन हजार किलो
>म्हणजे किती टन?
>बंटी : सोप्पाय की सर, टन टन टन!
>
>४)
>
>बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
>मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
>बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने
>कर, म्हणजे झालं!!!
> ५)
>
>हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
>जेलर : व्वा ! छान सुधारताहेत तर आपले कैदी.
>हवालदार : नाही साहेब.
>जेलर : नाही ? काय झाले.
>हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो
>आतापर्यंत परत आलेला नाही.
>
>६)
>
> पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.
>बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.
>चौकशीची खिडकी : " इथला माणूस कुठे भेटेल हो" अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी
>लागणारी एक जागा.
>ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ' बाहेर गेले आहे ' असे तंबाख...
>
>७)
>
>नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या .
>बायको :-मग ?
>नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून ..
>बायको :-विचार करा ..
>द्रौपदीला ५ नवरे होते..
>
>नवरा :- sorry..
>गम्मत केली ग ...
>
>
>८)
>
> चंदूमल : गेले दहा वर्षं बॅचलर्स लाइफमध्ये घालवली. रोज घरातली भांडी घासणं,
>कपडे धुणं, त्यांची इस्त्री करणं, घर साफ करणं, बाजारहाट करणं, जेवण तयार करणं
>या सगळ्याचा एवढा कंटाळा आला... एवढा कंटाळा आला की या सगळ्यापासून सुटका
>मिळवण्यासाठी शेवटी मी लग्नच केल...
>
>
>
>--
>--
>*Thanks & Regards
>**Nitin Shinde*
>*cell - 9657425210*
>
>*सौंदर्य असावं सूर्य फुलासारखे निडर*
>*ताट मानेन सुर्या समोर जाणारं*
>*सौंदर्य असावं अपर्ण भावसहित परीजातासारखं*
>*अत्यल्प जगणार पण सततं दरवळणार *
>*तेच चिरंतन सौंदर्य ALL DAY ALL NIGHT आहे *
>*सौंदर्यच पाहणार्याच्या द्रूष्टीत आसत,तुम्हीच ठरवा चांगलं की वाईट आहे.*
>
>--
>You received this message because you are subscribed to the Google
>Groups "Lovers India" group.
>To post to this group, send email to loversindia@googlegroups.com
>To unsubscribe from this group, send email to
>loversindia+unsubscribe@googlegroups.com
>http://groups.google.co.in/group/loversindia

--
You received this message because you are subscribed to the Google
Groups "Lovers India" group.
To post to this group, send email to loversindia@googlegroups.com
To unsubscribe from this group, send email to
loversindia+unsubscribe@googlegroups.com
http://groups.google.co.in/group/loversindia

No comments:

Post a Comment