good....
2012/4/16 Nitin Shinde <nitinshinde2988@gmail.com>
मराठी विनोद१)पांडू हवालदाराने चार
शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले
पाहून इन्स्पेक्टर प्रधान हतबुद्धच
झाले.
त्यांनी विचारले, ''काय रे पांडू, हा काय प्रकार?''
'' अहो,
या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार
केला.''
...
इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्र.२)चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.
बंटू : अरेरे बिच्चारी.
चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.
बंटू : तुला कसं रे कळलं.
चिंटू : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी चप्पल करक...३)गणिताचे सर: एक हजार किलो म्हणजे एक टन, तर सांगा पाहू बंटी, तीन हजार किलो म्हणजे किती टन?
बंटी : सोप्पाय की सर, टन टन टन!४)बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
५)हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
जेलर : व्वा ! छान सुधारताहेत तर आपले कैदी.
हवालदार : नाही साहेब.
जेलर : नाही ? काय झाले.
हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही.६)पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.
बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.
चौकशीची खिडकी : " इथला माणूस कुठे भेटेल हो" अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.
ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ' बाहेर गेले आहे ' असे तंबाख...७)नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या .
बायको :-मग ?
नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून ..
बायको :-विचार करा ..
द्रौपदीला ५ नवरे होते..
नवरा :- sorry..
गम्मत केली ग ...८)चंदूमल : गेले दहा वर्षं बॅचलर्स लाइफमध्ये घालवली. रोज घरातली भांडी घासणं, कपडे धुणं, त्यांची इस्त्री करणं, घर साफ करणं, बाजारहाट करणं, जेवण तयार करणं या सगळ्याचा एवढा कंटाळा आला... एवढा कंटाळा आला की या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी शेवटी मी लग्नच केल...
----
Thanks & Regards
Nitin Shindecell - 9657425210*सौंदर्य असावं सूर्य फुलासारखे निडर*
*ताट मानेन सुर्या समोर जाणारं*
*सौंदर्य असावं अपर्ण भावसहित परीजातासारखं*
*अत्यल्प जगणार पण सततं दरवळणार *
*तेच चिरंतन सौंदर्य ALL DAY ALL NIGHT आहे *
*सौंदर्यच पाहणार्याच्या द्रूष्टीत आसत,तुम्हीच ठरवा चांगलं की वाईट आहे.*
--
You received this message because you are subscribed to the Google
Groups "Lovers India" group.
To post to this group, send email to loversindia@googlegroups.com
To unsubscribe from this group, send email to
loversindia+unsubscribe@googlegroups.com
http://groups.google.co.in/group/loversindia
You received this message because you are subscribed to the Google
Groups "Lovers India" group.
To post to this group, send email to loversindia@googlegroups.com
To unsubscribe from this group, send email to
loversindia+unsubscribe@googlegroups.com
http://groups.google.co.in/group/loversindia
No comments:
Post a Comment