एक हृदयस्पर्शी कथा :-
एक मुलगा असतो तो एका मुलीवरती प्रेम करत होता!
एक दिवशी त्या मुलाने त्या मुलीला प्रपोस केले! त्यावर ती मुलगी म्हणाली तुझ्या महिन्याचा पगार माझा एक दिवसाचा खर्च आहे. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही!
... तरी सुद्धा तो मुलगा तिच्यावर खूप प्रेम करत असतो. १० वर्षानंतर ते दोघे एका शॉपिंग मार्केट मध्ये भेटतात. मुलगी तिच्या मुलाला म्हणते हे तुझे मामा आहेत.
मुलीने त्या मुलाला सांगितले माझे हे (नवरा) खूप मोठ्या कंपनी मध्ये काम करतात. माझ्या नवर्याचा पगार १.५ लाख रुपये महिन्याला आहे.
थोड्याच वेळात तिचा नवरा येतो. आणि तो म्हणतो सर आपण येथे! तो आपल्या बायकोला ओळख करून देतो हे माझे साहेब आहेत. यांचा एका वर्षाचा टर्न ओवर २००० कॅरोड रुपये आहे.
आणि सर गेल्यावर तो आपल्या बायकोला सांगतो. हे एका मुलीवर खूप प्रेम करतात. त्यसाठी त्यांनी अजून लग्न केले नाही! नंतर त्या मुलीला खूप रडू आले.
--
Thanks & Regards, --
You received this message because you are subscribed to the Google
Groups "Lovers India" group.
To post to this group, send email to loversindia@googlegroups.com
To unsubscribe from this group, send email to
loversindia+unsubscribe@googlegroups.com
http://groups.google.co.in/group/loversindia
No comments:
Post a Comment