Monday, 25 July 2011

[Lovers India] "काय बंडोपंत?...कळली का लोकशाही?"

दररोजचा शीस्तीचा भाग म्हणून पेपर वाचणार्या बंड्याने त्याच्या बाबांना वीचारलं, "बाबा, शासन व्यवस्था म्हणजे काय हो?" "त्याचं असं आहे".... बाबा वीचार करत म्हणाले..."हे बघ, मी घरात पैसे कमावून आणतो. म्हणजे मी भांडवलदार; तुझी आई हा पैसा कुठे-कसा खर्च करायचा हे ठरवते म्हणजे ती सरकार; आपल्या घरातली मोलकरीण काम करते म्हणजे ती झाली कामगार; तू ......सामन्य नागरीक आणी तुझा लहान भाऊ म्हणजे भावी पीढी. समजलं?"

बंडया वीचार करत झोपी गेला. रात्री त्याचा लहान भाऊ रडायला लागल्यावर त्याला जाग आली. अंथरूण ओलं केल्यामुळे तो रडत होता. बंडया आईला उठवायला गेला. ती गाढ झोपलेली असल्याने तो मोलकरणीला उठवायला गेला तर तीच्या खोलीत बंडयाचे बाबा झोपलेले होते.

सकाळी बाबांनी बंडयाला वीचारलं..."काय बंडोपंत?...कळली का लोकशाही?" बंडया म्हणाला..."कळलं बाबा. जेव्हा भांडवलदार कामगारांचं शोषण करत असतात तेव्हा सरकार गाढ झोपेत असतं. देशाची भावी पीढी मूलभूत सोयींसाठी रडत असते आणी या सर्वांचा त्रास फक्त सामन्य नागरीकाला सहन करावा लागतो".

--


Smile to solve the problems !!

Silence to avoid the problems.!!

 
 
Bhushan Thakare......

--
You received this message because you are subscribed to the Google
Groups "Lovers India" group.
To post to this group, send email to loversindia@googlegroups.com
To unsubscribe from this group, send email to
loversindia+unsubscribe@googlegroups.com
http://groups.google.co.in/group/loversindia

No comments:

Post a Comment